शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पोलिसांचे सुरक्षेसाठी पथसंचलन

By admin | Updated: September 13, 2016 01:15 IST

गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या निमित्ताने पिंपरी पोलिसांनी परिसरात संचलन केले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने या पथसंचलनाचे

पिंपरी : गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या निमित्ताने पिंपरी पोलिसांनी परिसरात संचलन केले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने या पथसंचलनाचे (रूट मार्च) आयोजन करण्यात आले होते. या संचलनास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळून संचलनास सुरुवात झाली. परिसरातून फिरून पुन्हा पुतळ्याजवळ समारोप झाला. सण उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक शांतता अबाधित राहावी, सर्वधर्मीयांनी एकोप्याने सण साजरे करावेत, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. तसेच शहरात पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी चोरट्यांवर नजर टाकण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी पोलिस मित्रांची मदत घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)