शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

टोलमाफीचे आश्वासन खोटे

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

किवळे : टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील टोल बंद करण्यासाठी पक्षाच्या वतीने रविवारी किवळे येथे आंदोलन करण्यात आले.मूळ भांडवलावरचा परतावा, कार्यालयीन खर्च, दुरुस्ती, देखभाल, सुविधा खर्च या सर्व बाबीशिवाय पुढील दोन वर्षांचा देखभाल, हा सर्व खर्च या टोल वसुलीच्या उद्दिष्ट असलेल्या ४३३० कोटींत गृहीत धरलेला आहे. असे असतानाही हा टोल एक एप्रिलपासून वाढवला असून, हा टोल अजून दोन वर्षे चालू राहणार असल्याचे शासनाचे म्हणणे असल्याचे नमूद केले आहे. महामार्गावरील गतवर्षाची टोलवसुली अनुक्रमे ४८३ कोटी व १९६ कोटी आहे. म्हणजेच येत्या दोन वर्षांत जनतेच्या खिशातून अंदाजे १४०० कोटी रुपये टोल जमा होईल. कंत्राटदाराच्या सोयीचा टोल रद्द करा आणि सदोष करार करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात समन्वयक मुकुंद किर्दत, आनंद यादव, अय्याज सय्यद, आशुतोष शिपलकर , चंद्रकांत पानसे, संदीप सोनावणे, अभिजीत मोरे, चेतन बेंद्रे, राजेश चौधरी, गजानन भोसले, वहाब शेख, विक्रम गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)