शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

धक्कादायक! वाहनांची तोडफोड करून तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 3:47 PM

तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी करून आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे केले कृत्य

ठळक मुद्देपिंपळे गुरव येथील घटना : सांगवी पोलिसांकडून आरोपी तरुणाला अटक२४ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर तिच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ४) हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी तरुणाला सांगवी पोलिसांनीअटक केली आहे.याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर सतीश दीक्षित (वय २८, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करत शिवीगाळ करून मारहाण केली. तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी करून आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मंगळवारी आरोपी सागर हा पीडित तरुणीच्या घराजवळ गेला. तरुणीच्या घराबाहेर तरुणीच्या गाड्यांची आरोपी याने तोडफोड केली. तसेच तरुणीच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. तुला मारीन, तुमचे हॉटेल बंद करीन, अशी धमकी देत तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकीही आरोपी सागर याने दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक