शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींना सायकलवाटप

By admin | Updated: September 1, 2016 01:18 IST

स्त्रियांसाठी काम करणाऱ्या फ्लो मुंबई चॅप्टर (फिकी ) या संस्थेतर्फे सेवाधाम येथे मावळातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले.

कामशेत : साईबाबा सेवाधाम या कान्हे फाटा येथील अंध व अपंग संस्थेच्या मदतीने स्त्रियांसाठी काम करणाऱ्या फ्लो मुंबई चॅप्टर (फिकी ) या संस्थेतर्फे सेवाधाम येथे मावळातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थिनींना साईबाबा सेवाधाम संस्थेमध्ये सायकलीवाटप करण्यात आल्या. फिकी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती मयेकर व माजी अध्यक्षा सुचेता शहा व संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या. संस्थेने गेल्या चार वर्षांत साईबाबा सेवाधाम संस्थेच्या मदतीने मावळातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आत्तापर्यंत ६४ सायकली वाटल्या असून, इतरही उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मावळ तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. तेथून मोठ्या गावातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करून यावे लागते. अनेक गावात एस.टीची सोय नाही. खासगी वाहनांची व्यवस्थाही उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश असून, त्या दृष्टीने संस्थेतर्फे मोफत रिक्षा, चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. फॅशन डिझायनिंग, कुकिंग असे विविध उपक्रम राबवले जातात. भविष्यात साईबाबा सेवाधाम संस्थेबरोबर ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्षा मयेकर यांनी सांगितले. सेवाधाम संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती वेदक व विजया डाखोरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. शाळांच्या वतीने आनंद केसकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन समाधान साखरे यांनी केले. सेवाधामचे व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे, लिखित नाशिककर, महेंद्र पाटील, रामदास चांदगुडे, सदाशिव वरघडे, रोहिणी अग्रहारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)