शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील अठरा गावांत सरपंच, उपसरपंच बिनविरोध

By admin | Updated: August 25, 2015 04:46 IST

मावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका सोमवारी झाल्या असून, १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका सोमवारी झाल्या असून, १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.ग्रामपंचायत बिनविरोध व विजयी सरपंच व उपसरपंच : (आढले खुर्द) बिनविरोध सरपंच : स्वाती भोईर व उपसरपंच बाबूराव येवले, (अजिवली) बिनविरोध सरपंच: रेखा सुतार व उपसरपंच : संतोष भिकोले, (आंबी) बिनविरोध सरपंच : सुवर्णा शिंदे व उपसरपंच वामन वारिंगे, (आपटी) बिनविरोध सरपंच : अंजना कोकरे व उपसरपंच : मंगल साबळे, (डाहुली) बिनविरोध सरपंच : प्रतिमा शेलार व उपसरपंच नाथाभाऊ पिंगळे, (धामणे) बिनविरोध सरपंच : कुंदा गराडे व उपसरपंच : कल्पना गराडे, (गहुंजे) बिनविरोध सरपंच : शीतल बोडके व उपसरपंच उमेश बोडके, (कशाळ) सरपंच : यमुना गवारी व उपसरपंच : तुकाराम जाधव, (खांडशी) बिनविरोध सरपंच : ललिता राणे व उपसरपंच : अंकुश सिरसठ, (कुरवंडे) सरपंच : रोशन ससाणे व उपसरपंच विशाल कडू, (कुसगाव खुर्द) सरपंच (पद रिक्त) बिनविरोध उपसरपंच : गणेश लालगुडे, (महागाव) सरपंच : सुरेखा जाधव व उपसरपंच : विनायक सावंत, (मळवंडी ठुले) बिनविरोध सरपंच : फुलाबाई उदेकर व उपसरपंच : रोहिदास ठुले.(मोरवे) बिनविरोध सरपंच : पौर्णिमा गाऊडसे व उपसरपंच : किसन आखाडे, (नाणे) सरपंच : मनीषा नाणेकर व उपसरपंच : शारदा वंजारी, (पाटण) बिनविरोध सरपंच : रुपाली पटेकर व उपसरपंच : संदीप तिकोणे, (सांगवडे) बिनविरोध सरपंच : दीपाली लिमण व उपसरपंच : संतोष राक्षे , (साते) सरपंच : विठ्ठल शिंदे व उपसरपंच : विद्या मोहिते, (शिरदे) बिनविरोध सरपंच : शांताराम बगाड व उपसरपंच : रमण खरात, (शिवली) बिनविरोध सरपंच : फुलाबाई हिलम व उपसरपंच : अनंता लोहर, (शिवणे) बिनविरोध सरपंच : राधिका वाळुंज व उपसरपंच : दत्तात्रय ओझरकर, (थुगाव) बिनविरोध सरपंच : सावित्रीबाई सावंत व उपसरपंच : सीताराम पोटफोडे. (वार्ताहर)