शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत खळबळ...! इंद्रायणी नदीत एकाच वेळी ‘२’ महिलांचे मृतदेह; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:38 IST

- डॉक्टरांच्या अभिप्राय आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरात इंद्रायणी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह बुधवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास आढळून आले. यात ४५ ते ५० आणि ३० ते ३५ वयोगटातील दोन महिलांचा समावेश असून, दोन्ही मृतदेह ३ ते ४ दिवस जुने असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही महिलांनी साडी परिधान केलेली असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

आळंदी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डॉक्टरांच्या अभिप्राय आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, महिलांची ओळख पटवण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस इतर पोलिस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Double Tragedy: Two Women's Bodies Found in Indrayani River

Web Summary : Two unidentified women's bodies were discovered in the Indrayani River near Alandi. Police suspect the bodies are several days old. Investigations are underway to identify the deceased and determine the cause of death, with authorities checking missing persons reports.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड