1 / 8अपूर्वा नेमळेकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 2 / 8'रात्रीस खेळ चाले'मधल्या शेवंता या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 3 / 8नुकतंच अपूर्वाने तनुज गोवळकरसोबत लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 4 / 8अपूर्वा सध्या तिच्या नवऱ्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 5 / 8या फोटोंमध्ये अपूर्वा स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातल्याचं दिसत आहे. 6 / 8पहिल्यांदाच अपूर्वाने तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. अपूर्वाचा बिकिनीतील हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 7 / 8अपूर्वाचे बिकिनीतील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 8 / 8या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.