Pimpri Chinchwad (Marathi News) सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली. ...
बारामती तालुका पोलिसांनी याप्रकरणी चुलता रामदास जगन्नाथ इंगळे व त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
- अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव, इच्छुकांची गर्दी वाढली, न्यायालयाच्या निकालाकडे लागले डोळे ...
१४ जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे. ...
या प्रकरणात महिलेला संरक्षण देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला ...
कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले ...
खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली, अपघातानंतर वाहनचालक पसार झाला ...
सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ...
पोलिसांनी यंत्रसाम्रुगी, भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे साहित्य असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला ...
अंधत्व येईल असे लेझर लाईट आणि कानाचे पडदे फाटतील, हार्ट अटॅक येईल अशा ध्वनिक्षेपकांच्या भिंती हेच या मिरवणुकीतील चित्र होते ...