लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा गॅझेट अहवालाबाबत पावले उचलण्यास सुरुवात; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा - Marathi News | Steps have been taken regarding the Satara Gazette report; Shivendrasinhraje Bhosale took a review | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातारा गॅझेट अहवालाबाबत पावले उचलण्यास सुरुवात; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसात सादर करावा अशा सूचना उपसमितीच्या अध्यक्षांना दिलेल्या आहेत ...

Pune: सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी - Marathi News | Pune Lok Adalat to pay fines at a discount Traffic police's planning collapsed, demand for extension of time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी

दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...

अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम - Marathi News | Ajit Pawar will personally listen to the complaints of every citizen; NCP's public hearing campaign for municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम

प्रत्येक तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा घेणार आहेत ...

Pimpari-Chinchwad : महापालिकेला दिलेले २७७.७७ हेक्टरचे भूखंड परत द्या..! - Marathi News | pimpari-chinchwad return the 277.77 hectare plot given to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad : महापालिकेला दिलेले २७७.७७ हेक्टरचे भूखंड परत द्या..!

‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांचे शासनाला पत्र : तब्बल ६८३० कोटी रुपये बाजारमूल्याच्या जागांची मागणी; हालचालींमागे नेमका कोणाचा डोळा?; शहरात चर्चेला उधाण ...

इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये - Marathi News | pune news those who are interested tied their knees and bashed Public relations offices have sprung up in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये

- महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी; पाणी येतंय का?, मतदार नोंदणीत नाव आहे का?, चेंबर तुंबलंय का?, आधार काढायचे का? असे प्रश्न विचारत मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न ...

शिवभोजन केंद्रांचे दोन कोटींचे अनुदान थकीत;पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील चित्र - Marathi News | Shiv Bhojan Kendras are in arrears with a grant of Rs 2 crore; Pictures from Pimpri-Chinchwad and Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन केंद्रांचे दोन कोटींचे अनुदान थकीत;पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील चित्र

- योजना बंद होण्याच्या मार्गावर, केंद्रचालक आर्थिक अडचणीत ...

pimpari-chinchwad : करसंकलन विभागाचा चौकशी अहवाल धूळखात; दोषींना अभय? - Marathi News | pimpari-chinchwad tax Collection Departments investigation report in the dustbin; Are the culprits safe? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :pimpari-chinchwad : करसंकलन विभागाचा चौकशी अहवाल धूळखात; दोषींना अभय?

- वर्ष उलटले : प्रशासन विभागाच्या आदेशाला करसंकलन विभागाकडून केराची टोपली ...

'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम - Marathi News | Pune Ganpati Festival a special campaign will be implemented by the artists of the Kalavant Dhol Tasha Troupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम

- पुण्यात डॉल्बी-डीजे विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाची मोहीम ...

जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार - Marathi News | pune news MHADA aims to build 35 thousand houses in the district, Khed Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार

शिरूर येथेही ४ एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली ...