लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद  - Marathi News | Waterfall! 221 mm rain in 24 hours in Lonavla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद 

लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. ...

नादब्रह्म व सुवर्णरत्नमध्ये रंगला वन मिनीट गेम शो - Marathi News | Color One Minute Game Show in Nadabrah and Suvarnar Ratna | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नादब्रह्म व सुवर्णरत्नमध्ये रंगला वन मिनीट गेम शो

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमततर्फे घेण्यात आलेल्या वन मिनीट गेम शोला वारजे येथील नादब्रह्म सोसायटीत नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ...

पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत - Marathi News | Because of the money given to the youth, the river thrown into the river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत

पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी टपरीचालक तरुणाला मारहाण करत पुलावरून नदीपात्रात फेकले. सुदैवाने नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले. ...

भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी - Marathi News | Problems in the way of obstacles, traffic congestion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी

शगून चौकात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता या मार्गाने हायवेला जाणे सोयीस्कर व्हावे याकरिता पिंपरीतील साई चौकात महापालिकेतर्फे किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग बनविला होता ...

लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Vulnerable alert to villages on the Dhanvana dam, Indrayani Katha in Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

लोणावळ्यातील वळवण डॅम ओव्हर फ्लो होण्याची शक्यता, टाटा पॉवर कंपनीला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Tata Power Company alert alert: Lonavla turnover likely to be a dam overflow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यातील वळवण डॅम ओव्हर फ्लो होण्याची शक्यता, टाटा पॉवर कंपनीला सतर्कतेचा इशारा

संततधार पावसामुळे लोणावळा येथील वळवण धरणाची जलपातळी ६३३.७८  मीटरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे तलाव कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होऊ शकतो. ...

अजगर चोरीची चौकशी, महापालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतली दखल - Marathi News | Police interrogation of the python theft, after the municipal complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजगर चोरीची चौकशी, महापालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतली दखल

चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरीच्या घटनेस आठवड्याचा कालावधी उलटला तरी तपासात फारशी प्रगती झालेली नाही. ...

बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News | Project Consultant for BRT, Proposal of Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत. ...

‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादने बाजारात, कर चुकविण्यासाठी व्यापाºयांची धडपड - Marathi News | The 'nonbreand' products market, and the trade agreements to pay tax | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादने बाजारात, कर चुकविण्यासाठी व्यापाºयांची धडपड

वस्तू व सेवा कर (जीएसटी)मधील तरतुदींमुळे ब्रॅण्डेड आणि नॉनब्रॅण्डेड अशी स्पर्धा धान्य बाजारात निर्माण झाली आहे. कर वाचविण्यासाठी काही कंपन्या ‘ब्रॅण्ड’ ऐवजी ‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादन बाजारात आणू लागल्या आहेत ...