पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेतील अ, ब आणि क गटातील अधिकारी आणि कर्मचाºयांची मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ...
सात दिवसांच्या गणरायाला बाप्पा मोरयाचा जयघोष करत चिंचवडकरांनी गुरुवारी निरोप दिला. १९ सार्वजनिक गणेश मंडळे व हजारो घरगुती गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. ...
येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत ...
पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या ...
ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनाजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये, असा आरडाओरडा करणा-या गुन्हेगारी प्रवृत ...
मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले ...
पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. याविषयी स्थायी समितीत यावर चर्चा झाली. जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजविण्यात येणार आहेत. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात बुधवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ...