पिंपळे गुरव येथील दत्तनगर बुद्धविहाराजवळील पवना नदी घाटावर सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या शिवाजी चंदर शिंदे (वय २२) याचा गुरुवारी दुपारी गणेश विसर्जनावेळी बुडून अंत झाला ...
चिंचवड येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘ऐतिहासिक महल’ हा देखावा साकारला आहे. ...
मागील अनेक वर्षांची परंपरा खडकीतील सार्वजनिक गणपती मंडळांनी यंदाही कायम ठेवली आहे़ यंदाही खडकीत मोठ्या प्रमाणात देखावे सादर करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे खडकीत कुठेही यंदा डीजे डॉल्बी सिस्टिम लावण्यात आलेला नाही़ ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या गणरायाला रुपीनगर परिसरात गणेश भक्तांनी निरोप दिला. सालाबादप्रमाणे या वर्षीही सातव्या दिवशी परिसरातील बहुतांशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...
बसमधून उतरताना झालेल्या वादवादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास थेरगावातील डांगे चौक येथे घडला. ...
पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. ...
गौरी गणपतीचे सातव्या दिवशी देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात विर्सजन केल्यानंतर पोहताना बुडणा-या तीन तरुणांचे प्राण येथील गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाºयांनी दोन वेगवेगळ्या घटनांत वाचविले ...
ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये ...
हिंजवडीतील आयटी कंपनीत दुचाकीवरून कामास जात असलेल्या तरुणीचा सकाळी १० वाजता अज्ञात मोटारीची धडक बसून जागीच मृत्यू झाला. मारुंजी-हिंजवडी रस्त्यावरील लक्ष्मी चौकात हा अपघात घडला असून वाहनचालक ...
शनिवारी होणा-या बकरी ईदची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून तालुक्यातील मस्जिदीत ईदच्या नमाजसाठी विविध ट्रस्टनी पावसाचा अंदाज घेत नियोजन केले आहे. ...