स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. मागील आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. ...
महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
लोणावळा शहरात मंगळवारी तब्बल नऊ तास गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. ही मिरवणुक पाहण्यासाठी लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
पिंपरी चिंचवड, दि. 5 - लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परिसरातील 26 विसर्जन घाटांवर तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर या विसर्जन सोहळ्यावर असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरीतील झुलेलाल घाटावर ...
पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपी बस व बाईकच्या झालेल्या धडकेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चांदणी चौकात पीएमपी बस व बाईक समोरासमोर धडक झाली व दुर्घटना घडली. ...
शासन अथवा महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंतचे पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन झाल्यानंतर मात्र खासगी विकसकांच्या माध्यमातून अशा प्रकल्पांना चालना मिळाली आहे. ...
मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. अनंत चतुर्दशीला सर्वच गणेश मंडळांच्या वतीने भव्य मिरवणुका काडून गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आतापासूनच सज्ज झाली आहे. ...
लोकमत ‘ती’चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा घेऊन महिलांच्या सन्मानासाठी सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमधील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. रुचा वाघ यांनी ‘मुलगी वाचवा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पिंपरी-चिंचवडच्या फेस्टिव्हलमध्ये ‘महाराष्ट्रच्या सुवर्णतारका’ हा कार्यक्रम होणार असून, त्यास प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्डाची परवानगी आणि नाव नोंदणीकृत नसताना ‘तारका’ हे नाव वापरून रसिकांची फसवणूक केली जात ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. ...