लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रीडा आणि लष्करी सेवेचा गौरव - Marathi News | The pride of sports and military service | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रीडा आणि लष्करी सेवेचा गौरव

राहुल जाधव : मुरलीकांत पेटकर यांचा घरी जाऊन सन्मान ...

तळेगावात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Aartosity complaint filed in Talegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगावात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ साळवे हे तळेगावातील त्यांच्या चहाच्या स्टॉलवर थांबले होते. त्या वेळी एका मोटारीतून चौघे जण खाली उतरले. ...

लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी - Marathi News | Human hands on the laptop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी

आयटीयन्स अभियंता : शेअरिंग स्माईल ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना मदत ...

डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, डास प्रतिबंधक फवारणीची मागणी - Marathi News | Dengue causes death of one, demanding mosquito resistant spraying | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, डास प्रतिबंधक फवारणीची मागणी

ओतूर शहर परिसरात नागरिक सर्दी, हिवताप, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...

‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा - Marathi News |  Who will be facing the poster boy? Atapeta to come to the discussion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा

अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो. ...

‘त्या’ मुलाची सुखरूप सुटका, खंडणी मागणारे दोघे अटकेत - Marathi News | Pimpari Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ मुलाची सुखरूप सुटका, खंडणी मागणारे दोघे अटकेत

थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे बालकाचे नाव आहे. ...

प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा, सफाई कामगार प्रश्न - Marathi News |  Take action against the officers keeping the questions pending, the cleaning workers question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा, सफाई कामगार प्रश्न

सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ...

डीआरडीओ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | To solve the problems of DRDO project affected people, assurance to the Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डीआरडीओ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कायदेशीर बाबी तपासून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले. ...

सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल - Marathi News | no money in ATM on the festive season | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल

गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. ...