लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Arogya Vibhag Bharti 2021: परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक उपलब्ध होणार - Marathi News | health department said ten special help numbers will be available for the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Vibhag Bharti 2021: परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक उपलब्ध होणार

राज्यात बराच काल प्रलंबित असणारी (health department) आरोग्य विभागाची पद भरती परीक्षा अखेर आता २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे ...

पुण्यात शरद पवारांच्या हस्ते बिशप डॉ. थॉमस डाबरे यांचा सत्कार - Marathi News | sharad pawar congratulate to Bishop dr Thomas Dabre in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शरद पवारांच्या हस्ते बिशप डॉ. थॉमस डाबरे यांचा सत्कार

वानवडीतील सेंट पॅट्रिक चर्च मध्ये पुणे धर्मप्रांत बिशप डॉ थॉमस डाबरे यांचा धर्मगुरुपद दीक्षा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

पिंपरीत पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याकडून लज्जास्पद कृत्य - Marathi News | 11-year-old girl sexually abused in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याकडून लज्जास्पद कृत्य

तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे, असे म्हणून जन्मदात्या ४५ वर्षीय पित्याने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ...

पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल '२ कोटींची मालमत्ता' - Marathi News | Assets worth Rs 2 crore in house raid of Deputy Commissioner of Caste Verification Committee in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल '२ कोटींची मालमत्ता'

जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ...

Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून - Marathi News | pune crime murder in ambegaon over land dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून

अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे. ...

इंदापूरात सावकाराने २ लाख अन् २२ गुंठे शेतजमीन जबरदस्तीने घेतले नोटरी करून - Marathi News | in indapur moneylenders forcibly took 2 lakh and 22 thousand squre feet of agricultural land by notary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात सावकाराने २ लाख अन् २२ गुंठे शेतजमीन जबरदस्तीने घेतले नोटरी करून

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत खासगी सावकाराने दीड लाख रुपयांचे २ लाख ७० हजार रुपये व २२ गुंठे शेत जमीन जबरदस्तीने नोटरी करुन घेवून व्यावसायिकास मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. ...

Suicide Case In Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडीयरवर गुन्हा दाखल - Marathi News | Lieutenant Colonel charged with brigadier's suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide Case In Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडीयरवर गुन्हा दाखल

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवून अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार! - Marathi News | chitra wagh said the state government has failed the health department exams Confused government! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: राज्य सरकार आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय; भोंगळ कारभार गोंधळी सरकार!

आरोग्य विभागाच्या (health department) परीक्षा मागील महिन्यात होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षांचा घोळ काही कमी होत नाहीये. ...

IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन - Marathi News | IPL 2021 CSK batsman Ruturaj Gaikwad arrives at his home in Pune with fireworks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन

परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या (Ruturaj Gaikwad) घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले. ...