शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ कारभाराची चौकशी करा

By admin | Updated: August 25, 2015 04:54 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराबाबत राज्य सरकार आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराबाबत राज्य सरकार आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी, असे आदेश राज्य शिक्षण मंडळ व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी पुणे विभागाच्या शिक्षण आयुक्तांना नुकतेच दिले आहेत. महापालिकेच्या शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीवरून ठेकेदार प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांत गेल्या अनेक महिन्यांपासून जुंपली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट वस्तू दिल्या जात असून, खरेदीप्रकरणात गैरव्यवहार झाला आहे. नियमबाह्य खरेदी रोखावी, याबाबत काही संस्थांनी प्रधान सचिवांकडे मागणी केली होती. याची दखल शासनाने घेतली आहे. ‘साहित्य खरेदीविषयी कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असा आदेश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी पुण्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना दिला आहे. (प्रतिनिधी)