शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: June 30, 2016 14:58 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

लोणावळा : शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. महिला बचत गटांनीही बँकेच्या माध्यमातून स्वावलंबी बनावे, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले.या वेळी मावळ तालुक्यातील पहिल्या सुसज्ज अशा वाकसई विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोेरे व नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित वाकसई येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात नेवाळे बोलत होते. सन १९५९मध्ये वाकसई, देवघर, करंडोली व जेवरेवाडी या गावांसाठी ही सोसायटी सुरू करण्यात आली . सोसायटीचे २६० सभासद आहेत. बियाणे, खते, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत हित जोपासण्याचे काम सोसायटी करीत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी सांगितले.ढोरे यांनी आगामी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी कंबर कसून निष्ठेने काम करा, असे सांगितले. या वेळी परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला. मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्याला ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अर्जुन गरुड, नवनिर्वाचित उपाध्यक्ष मारुती देशमुख, तालुका युवकाध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण शेलार, सुभाष जाधव, मंगेशकाका ढोरे, हभप. काशिनाथ शेलार, संत तुकाराम झाड पादुका संस्थानचे अध्यक्ष भरत येवले, वाकसईचे सरपंच मनोज जगताप, बाळासाहेब येवले, मारुती येवले, किसन आहेर, दादा डफळ, गणपत विकारी, एकनाथ गायकवाड, राजू देवकर, तानाजी दाभाडे, शुभांगी राक्षे, मनीषा आंबेकर, संजय देवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल केदारी व सुरेश कडू यांनी केले. प्रास्ताविक सोसायटीचे सचिव गणपत भानुसघरे यांनी केले. (वार्ताहर)