लाईव्ह न्यूज :

Tech Photos

तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल्स येतात? मग, व्हा सावध! - Marathi News | whatsapp message call from 92 code number know what to do | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल्स येतात? मग, व्हा सावध!

WhatsApp : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन स्कॅम सुरू आहे. ...

BSNLची दुरावस्था का आणि कुणामुळे झाली..? एकेकाळी प्रचंड नफा; आज 90 हजार कोटींचा घाटा - Marathi News | BSNL in very bad state; Once earned huge profit; Today a deficit of 90 thousand crores | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLची दुरावस्था का आणि कुणामुळे झाली..? एकेकाळी प्रचंड नफा; आज 90 हजार कोटींचा घाटा

BSNLची सुरुवात 1 ऑक्टोबर 2000 ला झाली. एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या या कंपनीची आज अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ...

5G डील: चिनी कंपन्यांना भोपळा! जिओ, एअरटेल, व्होडाफोनने घेतला धक्कादायक निर्णय - Marathi News | 5G Deals In India: BIG Zero to Chinese companies! Jio, Airtel, Vodafone took a shocking decision, not purchasing 5G Equipment from china companies Huawei, ZTE | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G डील: चिनी कंपन्यांना भोपळा! जिओ, एअरटेल, व्होडाफोनने घेतला धक्कादायक निर्णय

China Role in Indias 5G Service: फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे. ...

अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार - Marathi News | smartphone may cause cancer brain tumour from radiations follow these important tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार

स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्याचा अतिरिक्त वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं समोर आलं आहे. ...

विजेच्या मीटरसोबत २०५ रुपयांचे डिव्हाईस लावा, 40 टक्के वीज बिल वाचवा; असलं काही असतय का? - Marathi News | Power Saver Does it actually save power? Maxx Power Saver Electricity Saver Power, its Fake, Scam, Fact Check | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :विजेच्या मीटरसोबत २०५ रुपयांचे डिव्हाईस लावा, 40 टक्के वीज बिल वाचवा; असलं काही असतय का?

How to Save Electricity Bill with Power Saver Fact Check in Marathi: महिन्याचे येणारे वीज बिल ४० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. खरेच होते का हो? त्या डिव्हाईसमध्ये नेमके काय काय असते... ...

तुम्हीही रात्रीच्या अंधारात तसले व्हिडीओ पाहत नाही ना? आजच बंद करा, उद्योग भारी पडेल... - Marathi News | if you are watching porn video's at night on secret mode of Smartphone, cant escapes from security agencies and hackers, auto bots | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही रात्रीच्या अंधारात तसले व्हिडीओ पाहत नाही ना? आजच बंद करा, उद्योग भारी पडेल...

तुम्ही एक जरी लिंक क्लिक केली, तर त्याचे पुढे काय होते, कोणा कोणाला याची माहिती जाते...पहा... ...

WhatsApp Status मध्ये होणार मोठा बदल, आता व्हॉईस नोट्स ठेवता येणार! - Marathi News | whatsapp status will soon offer voice notes option here how to use | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Status मध्ये होणार मोठा बदल, आता व्हॉईस नोट्स ठेवता येणार!

WhatsApp : युजर्सचा इन्स्टंट मेसेजिंग अनुभव सुधारण्यासाठी अॅप नेहमीच नवनवीन काम करत असते. ...

खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी - Marathi News | Good news! Tata Motors prepares for 'separate' IPO of Tata technologies; Golden opportunity will come after 18 years for investers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी

टीसीएसचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा रतन टाटा टाटा समुहाचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन टाटा समुहाचे अध्यक्ष आहेत. ...