शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump's Visit : मोदी-ट्रम्प 'झप्पी'नंतर Memesची 'थप्पी', ही पाहा 'इक्कीस फोटो की सलामी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 1:59 PM

1 / 22
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मीडियात होत आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया या सुद्धा भारत दौऱ्यावर आल्या आहेत. ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे नेते असून ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सोशल मीडियात तर त्यांची अनेक खिल्ली उडवली जाते. आता ते भारतात आले आहे म्हटल्यावर त्यांच्यावरील मीम्स व्हायलर होणार नाही तर नवलंच.
2 / 22
यावेळी ते अहमदाबाद आणि आग्रा येथील ताजमहल येथे भेट देणार आहेत. जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांची सिक्युरिटीला विशेष महत्त्व आहे.
3 / 22
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्यासोबतच त्यांची मुलगी इवांका ट्रम्प ही सुद्धा आली आहे.
4 / 22
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेतली तेव्हाचा फोटो व्हायरल...कारण तुम्हीच बघा...
5 / 22
केजरीवालांना देखील लोकांनी सोडले नाही.
6 / 22
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका भागात मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती.
7 / 22
हा फोटो सुद्धा डोनाल्ड ट्रम्प शेअर करतील.
8 / 22
हे तर होणारच ना...
9 / 22
नो कमेंट्स प्लीज...
10 / 22
आता काय बोलावं....?
11 / 22
ट्रम्प यांना विरोधही केला जात आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया...
12 / 22
ट्रम्प वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहेत.
13 / 22
डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था....
14 / 22
कुणाचं काय तर कुणाचं काय....
15 / 22
कंट्रोल मजनू भाई कंट्रोल....
16 / 22
ट्रम्प यांचं नामकरण सुद्धा झालंय....
17 / 22
इवांकाला सल्ला देताना...
18 / 22
पाकिस्तानचे लोक कसे बघतात बघा....
19 / 22
घ्या...हेच राहिलं होतं....
20 / 22
बाहुबली डोनाल्ड ट्रम्प....
21 / 22
हेलन ताईंना डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची उत्सुकता....
22 / 22
डोनाल्ड ट्रम्प यांचा संघात प्रवेश.....
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पmemesमिम्सIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया