निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे.