शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:25 AM

1 / 4
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांनी गजबजलेल्या अण्णासाहेब मगर पुतळा प्रवेशद्वाराशी असलेल्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळत होता.
2 / 4
आठवड्याचा पहिला दिवस असतानाही महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ व भुसार विभागातर्फे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
3 / 4
मार्केटयार्ड बंद मुळे आज सकाळी ग्राहकांविना व्याप्याऱ्यांचे गाळे ओस पडले होते.
4 / 4
सणा सुदीचे दिवस असल्यामुळे फक्त फुल बाजार मार्केट थोड्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र दिसून येत होते.
टॅग्स :Market Yardमार्केट यार्डMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी