IAS Pooja Khedkar Fake Address, Latest News: पुण्यात गेल्या दोन महिन्यांतील हे दुसरे हाय प्रोफाईल प्रकरण आहे. बिल्डर बाळाच्या प्रकरणात समस्त पुणेकरांनी आवाज उठविला म्हणून बाळाच्या आजोबा, आई, बाप, पोलीस, आमदार ते ससूनचे डॉक्टरांपर्यंत सर्वांचे पितळ उघ ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी पुणे शहरात दाखल झाली आहे. यावेळी पुण्यातील मराठा बांधवांकडून पदयात्रेचे मोठ्या उत्साहात ...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि.९) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला पाठिंबा म्हणून रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि शहरातील इतर भाग पूर् ...
पिंपरी चिंचवड शहरात परिसरात काल रात्रीपासून विक्रमी पाऊस झाला. यामध्ये शहरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्र- अतुल मारवाडी) ...
भूसंपादनासह अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (दि. १२) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य ...
पंतप्रधान जवाब दो, पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा, अशा घोषणा मणिपूरी नागरिकांनी महात्मा फुले मंडईसमोर दिल्या. प्रत्येकाने हातामध्ये फलक घेतले होते. त्यात लहान मुलेही सहभागी झाले होते. तसेच शहराच्या इतर ठिकाणीही काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद प ...
शहरासह उपनगरात आगीचे सत्र कायम असून गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ तब्बल २०-२५ गौडाऊनला भिषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता घडली. एकापाठोपाठ एक अशी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. घटनेची ...
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फ ...