PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 01:13 PM2024-06-28T13:13:17+5:302024-06-28T13:57:56+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे गुरुवारी सकाळपासून देहूत आगमन होत आहे. (सर्व छायाचित्रे- अतुल मारवाडी)