शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 7:15 PM

1 / 16
भारत आणि चीनमधील वाढता तणाव पाहता अत्यंत महत्वपूर्ण असलेलं अटल टनल रोहतांग येथे बनून तयार झालं आहे. बीआरओकडून सध्या या टनलच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे.
2 / 16
पंतप्रधान मोंदी २५ सप्टेंबरला हिमाचल प्रदेशात मनाली येथे येण्याची शक्यता आहे. मोंदीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली.
3 / 16
पंतप्रधान मोंदीच्या स्वागताची आणि अटल टनलच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी बीआरओचे प्रमुख अनिल कुमार मनाली येथे पोहोचले आहेत. याआधी बीआरओचे डीजी लेफ्टनेंट जनरल हरपाल सिंह तयारीचा आढावा घेण्यासाठी मनाली येथे आले होते.
4 / 16
१० हजार फुट लांब असलेला जगातला सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.
5 / 16
हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.
6 / 16
ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनल तयार करण्यात आलं आहे उंच टनल आहे. या टनलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.
7 / 16
या टनलमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे.
8 / 16
समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.
9 / 16
हा बोगदा तयार करण्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
10 / 16
हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे.
11 / 16
हा टनल तयार करण्याची सुरूवात २८ जून २०१० मध्ये करण्यात आली. घोड्याच्या नाळेच्या आकारात हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
12 / 16
बोगद्यात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
13 / 16
याशिवाय गाड्यांची संख्या मोजण्यासाठीही ट्रॅफिक काऊंटीग कॅमेरा लावण्यात आला आहे.
14 / 16
भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.
15 / 16
भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.
16 / 16
भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.
टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतSoldierसैनिकNarendra Modiनरेंद्र मोदी