Rohit Pawar: नागपूर दौऱ्यात आ. रोहित पवारांनी बनवली चक्क 'पुरणपोळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 22:00 IST2022-05-10T22:00:33+5:302022-05-10T22:00:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या दैनंदिन दौऱ्याचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात.