देवदूत '' हे '' असे महान.. मृत्यूला साक्षात देती आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 21:06 IST2019-05-17T20:29:42+5:302019-05-17T21:06:33+5:30

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.. ( सर्व छायाचित्रे : कपिल पवार )
धुरांचे प्रचंड मोठे लोट, अग्नीचे भीषण स्वरूप
नागरिकांच्या सुटकेच्या टाहोने घटनेची गंभीरता दर्शविणारा जवान
पाण्याचे पाईप धुरांच्या लोटांपर्यंत पोह्चवताना
आगीशी भिडायचेय म्हटल्यावर स्वतःची सुरक्षा पण तितकीच महत्वाची..
अंदाज घेऊन ती आग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नातील जवान
आटोक्यात आव्हान आगीचे आणताना
अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांतून अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका..
घटनास्थळी स्थानिक बघ्यांची गर्दी आणि त्यांच्या चिंताग्रस्त नजरा