कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 08:22 PM2020-10-16T20:22:31+5:302020-10-16T20:29:10+5:30

कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला करण्यात आलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई जणू कोरोनाचा अंधकार दूर करुन प्रत्येकाच्या आयुष्यात नवरंग, सुख आणि समृद्धी आणि श्रद्धेचा संदेश देत आहे.

कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ) - Marathi News | कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

 नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला करण्यात आलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई जणू कोरोनाचा अंधकार दूर करुन प्रत्येकाच्या आयुष्यात नवरंग, सुख आणि समृद्धी आणि श्रद्धेचा संदेश देत आहे.(छाया : आदित्य वेल्हाळ) - Marathi News | नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला करण्यात आलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई जणू कोरोनाचा अंधकार दूर करुन प्रत्येकाच्या आयुष्यात नवरंग, सुख आणि समृद्धी आणि श्रद्धेचा संदेश देत आहे.(छाया : आदित्य वेल्हाळ) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला करण्यात आलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई जणू कोरोनाचा अंधकार दूर करुन प्रत्येकाच्या आयुष्यात नवरंग, सुख आणि समृद्धी आणि श्रद्धेचा संदेश देत आहे.(छाया : आदित्य वेल्हाळ)

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने असे खुलले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ) - Marathi News | शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने असे खुलले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने असे खुलले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)