उत्तम फोटोग्राफीची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:03 IST2020-01-16T15:57:54+5:302020-01-16T16:03:23+5:30

फोटोग्राफी म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर आपल्या प्रतिभेचा तिसरा डोळा! एखादी कथा विविध छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्‍याची कला फोटोग्राफरच्या अंगी असते. सध्या अनेकांना फोटॉग्राफीची मोठी क्रेझ झाली असून सोशल मीडियावर बरेच जण फोटोग्राफर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, खरी फोटोग्राफी ही माणसाच्या कल्पनाशक्तीमधून दिसून येते. अशीच एक उत्तम फोटोग्राफीची झलक...