शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातलं सर्वात मोठं हॉटेल; हिटलरचा होता ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:34 PM

1 / 5
जगातील सगळ्यात मोठे हॉटेल प्रोरा जर्मनीच्या बाल्टिक महासागरावरील रुगेन आयलँडवर स्थित आहे.
2 / 5
समुद्राच्या तोंडाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दहा हजार बेडरुम्स आहेत. सुमारे 80 वर्षांपूर्वी हे हॉटेल बांधण्यात आले होते.
3 / 5
परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हापासून एकही यात्रेकरू या हॉटेलमध्ये उतरला नाही. जर्मनीतील नाझी शासन काळात भव्य हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.
4 / 5
. 1936 ते 1939 या काळात त्याची स्थापन करण्यात आली. हॉटेलच्या बांधकामासाठी नऊ हजार कामगार लागले होते.
5 / 5
स्ट्रेंथ थू जॉय या कार्यक्रमांतर्गत नाझींनी या हॉटेलची निर्मिती केली होती. जर्मनीतील कामगारांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने हे भव्य हॉटेल उभारण्यात आले होते. मात्र या हॉटेलचे स्ट्रक्चर पाहून स्थानिक लोक याला प्रोरा असे संबोधतात.