आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.2 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.3 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.4 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.5 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.6 / 6तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.