सारा अली खान पोहोचली 'केदारनाथ'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 18:56 IST2018-12-01T18:48:33+5:302018-12-01T18:56:58+5:30

सारा अली खान सध्या आपला आगामी सिनेमा 'केदारनाथ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय.

नुकतेच सारा 'केदारनाथ'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर आली होती. सलमान आणि सारा दोघेही स्टायलिश लूकमध्ये दिसले.

यावेळी सारा आणि सुशांत सिंगसोबत बिग बॉसच्या सेटवर खूप धमाल-मस्ती केली