सान्या इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 04:49 AM2017-12-06T04:49:22+5:302017-12-06T10:19:22+5:30

सान्या इराणीने लेफ्ट राइट लेफ्ट, मिले जब हम तुम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर विशेष कौतुक झाले होते.