संजिदा शेख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 04:22 AM2017-12-08T04:22:48+5:302017-12-08T09:52:48+5:30

संजिदा शेखने क्या होगा निम्मो का, एक हसिना थी, इश्क का रंग सफेद यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.