हेमांगीने दिलाय म्हाडाच्या घराला रॉयल टच; पाहा तिच्या घराचे Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:15 IST2023-07-14T10:57:42+5:302023-07-14T11:15:52+5:30
Hemangi kavi:हेमांगीने घर सजवताना लहानातील लहान गोष्टीचाही विचार केला आहे.

आपल्या बेधडक आणि बिनधास्त स्वभावामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.
कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या हेमांगीने बराच स्ट्रगस केला आहे.
सुरुवातीच्या काळात हेमांगी भाड्याच्या घरात राहात होती. अखेर २०१९ मध्ये तिने तिचं हक्काचं घर खरेदी केलं.
जवळपास ८ वर्ष म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केल्यानंतर अखेर तिला तिचं हक्काचं घर मिळालं.
बोरीवलीमध्ये हेमांगीने तिचं स्वप्नांचं घर सजवलं आहे.
हेमांगी सोशल मीडियावर कायम तिच्या या घरातील फोटो शेअर करत असते.
हेमांगीने घर सजवताना लहानातील लहान गोष्टीचाही विचार केला आहे.
हेमांगी घरत जास्तीस्त लाकडी फर्निचर चा वापर केलेला दिसून येतो. यातही तिने खासकरुन ANTIQUE पण CLAASY लूक कसा हायलाईट होईल याची काळजी घेतली आहे.
हेमांगीने घरच्या भिंतींना भडक रंग न देता पांढऱ्या रंगाचा वापर केला
लिविंग वॉलमधील भिंती आणि कॉर्नर वूडन-फिनिश असलेल्या रॅकने सजवले असून ते विविध शोपीस आणि पुरस्करांनी सजवले आहेत.