गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अक्षयाचं Stunning फोटोशूट; बोल्ड लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:10 IST2024-01-07T15:06:02+5:302024-01-07T15:10:11+5:30
Akshaya gurav: अक्षयाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अक्षयाने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
अलिकडेच अक्षयाने गोल्डन रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
अक्षयाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोबतच नेटकरी तिच्या या लूकला पसंती देत आहेत.
अक्षया अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे.
सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत दिसून येत आहे.