निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
आयपीएलची हॉटेस्ट होस्ट असलेली शिवानी दांडेकर प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री म्हणून आपले करिअर क रीत आहे. शिवानी दांडेकर हिच्या हॉट अन् बोल्ड अंदाजातील खास फोटोशूट