Umang Police Festival : 'उमंग पोलीस फेस्टिवल'ला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:14 AM2020-01-20T11:14:55+5:302020-01-20T12:44:45+5:30

मुंबई पोलिसांच्या वतीनं रविवारी उमंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलिवूडच्या कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली . मात्र, लक्ष वेधून घेतलं ते सिनेसृष्टीतल्या तारकांकनी.

शिल्पा शेट्टी

कार्तिक आर्यन

सारा अली खान

अर्जुन कपूर

रानी मुखर्जी

रितेश देशमुख

फराह खान

वरुण धवन

उर्वशी रौतेला

मनीष पॉल

विद्या बालन

अरमान मलिक

अनन्या पांडे

जॉनी लीवर

सुनिधी चोहान

चंकी पांडे

श्रेया घोषाल

टाइगर श्रॉफ व साजिद नाडियाडवाला

भूमी पेडणेकर

सोनू सुद

रवीना टंडन

गोविंदा आणि परिवार

रेमो डिसूझा व पत्नी

अनय पांडे व विद्या बालन

कैलाश खेर