एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 01:01 PM2020-01-27T13:01:32+5:302020-01-27T15:31:56+5:30

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींबद्दल बहुतेक लोकांना माहिती असूनही, प्रत्यक्षात ते किती कमाई करतात हे बर्‍याचजणांना माहित नसते, बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेऊयात !

बॉलिवूडची 'मस्तानी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोन एका चित्रपटासाठी २६ कोटी रुपये मानधन घेते.

अभिनेत्री कंगना रणौट एका चित्रपटासाठी २४ कोटी रुपये मानधन घेते.

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी २२ कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर-खान एका चित्रपटासाठी २१ कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हि देखील एका चित्रपटासाठी १८ कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूडमध्ये आलिया भट्टदेखील मानधन घेण्यात आघाडीवर आहे; ती प्रत्येक चित्रपटासाठी १७ कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ ही एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये फी घेते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही एका चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेते.

'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही प्रत्येक चित्रपटासाठी ९ कोटी रुपये मानधन घेते.

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेते.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हि एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये मानधन घेते.

बॉल्ड अँड ब्युटीफुल दिशा पाटणी एका चित्रपटासाठी ७ कोटी रुपये फी घेते.

क्रिती सेनॉन एका चित्रपटासाठी ६ कोटी फी घेते.

'सिम्बा गर्ल' सारा अली खान एका चित्रपटासाठी तीन कोटी रुपये घेते.

अभिनेत्री काजोल एका चित्रपटासाठी २.५ कोटी रुपये फी घेते.

इलियाना डी'क्रूज़ एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेते.

अभिनेत्री उर्वशी रौतेला एका चित्रपटासाठी १.५ कोटी रुपये मानधन घेते.

जान्हवी कपूर आपल्या एका चित्रपटामागे १.५ कोटी रुपये मानधन घेते.

अनन्या पांडे ही देखील एका चित्रपटासाठी १.५ कोटी रुपये फी घेते