हिना खान पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, केले सिझलिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:40 PM2021-10-29T17:40:34+5:302021-10-29T17:40:34+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच हिना खानने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने टेलिव्हिजननंतर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉसमधून हिना खानची लोकप्रियता जास्त वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने हॅक्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर हिना खानचे १५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)