Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:22 AM2023-04-04T11:22:12+5:302023-04-04T11:29:07+5:30

Hanuman Jayanti 2023: हनुमंताची भक्ती सर्वपरिचित आहे. पण भक्ताची भक्ती करणे हा देखील सुखद अनुभव असतो. हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती आणि बुद्धी हवी असेल, तर पुढील प्रभावी मंत्राचा मनोभावे जप करावा. हा मंत्रजप सुरू करण्यासाठी हनुमान जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते कोणते? चला तर मग, शुभस्य शीघ्रम!

दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते. याशिवाय हनुमानाचे अनेक सिद्धमंत्र आहेत. त्यापैकी काही असे-

या मंत्राच्या १०८ जपाने आरोग्य व लक्ष्मीची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर अकस्मात उद्भवणारी अरिष्टे आणि आपत्तीही दूर होते. त्यासाठी

या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अणिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य इ. अष्टसिद्धींच्या प्राप्तीसाठी

सौख्यप्राप्तीसाठी या द्वादशाक्षरी मंत्राचा एक लाख जप करावा.

या मंत्राचा १०८ वेळा याप्रमाणे सलग ९० दिवस जप करावा.

स्वसंरक्षणासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

शत्रू पराभवासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.