शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:02 IST

महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही शहरात मात्र पाणी पाऊचची विक्री जोरात सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यावरुन आयुक्त रमेश पवार यांनी एका पथकाची स्थापना करुन तपासणी करण्याचे निर्देश दिले. मनपाचे पथक प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व विनय ठाकूर यांच्या पथकाने गंगाखेड रोडवरील एक्वा फाईन पाणी पाऊच कंपनीवर छापा टाकला. सेच डॉल्फिन अ‍ॅक्वा या ठिकाणी छापा टाकून पाणी पाऊचचे १५० पोती जप्त करण्यात आली.शिवाय १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जुना मोंढा भागातील शेख इब्राहिम या पाणी विक्रेत्यावर आणि ताडकळसकर या देशी दारूच्या दुकानात छापा टाकून पाणी पाऊचची ४५ पोती जप्त करण्यात आली. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात करण गायकवाड, विनय ठाकूर यांच्यासह शेख रफीक, शेख इस्माईल, कदम आणि इतर दहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापुढे पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीPlastic banप्लॅस्टिक बंदी