शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळांविरुद्ध मराठा उमेदवार; नाशिकमधून जरांगेंना पाठवला अहवाल
2
पाठीत खंजीर खुपसला; सिल्व्हर ओकवरील बैठकीत तर तुम्ही...; आंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप
3
बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले
4
BREAKING: मुंबईत मालाडमध्ये सेंटर प्लाझा इमारतीला भीषण आग
5
238 वेळा पराभूत झाल्यावरही पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
6
सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा...
7
“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले
8
IPL 2024: Mumbai Indians मोठा निर्णय घेणार? रोहित-हार्दिक-आकाश अंबानीचा फोटो Viral, चर्चांना उधाण
9
ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!
10
त्या ब्रिटिश महिला खासदारासोबतच्या फोटोमुळे AAP नेते राघव चड्डा अचणीत, भाजपाची टीका, कारण काय?
11
अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
12
मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर, घरात पाय घसरून पडले
13
एसबीआयचा करोडो ग्राहकांना झटका! १ एप्रिलपासून 'या' कामासाठी जादा पैसे द्यावे लागणार
14
जिद्दीला सलाम! इंजिनिअरिंगमध्ये सतत नापास...; आता आहे 25 कोटींच्या कंपनीचा मालक
15
केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली
16
मुंबईहून कल्याणला जाणारी लोकल सेवा विस्कळीत, कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड
17
जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?
18
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हात फ्रॅक्चर; सुशांतसिंह राजपूतसोबत केलंय काम
19
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका
20
Saurabh Bharadwaj : "पंजाब आणि दिल्लीत AAP फोडण्याचा प्रयत्न"; सौरभ भारद्वाज यांचा भाजपावर मोठा आरोप

परभणी : सीएएच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:25 AM

केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़सीएए या कायद्याला जिल्ह्यात विरोध होत आहे़ कायद्याच्या विरोधात मोर्चा, जेलभरो, धरणे आदी आंदोलने करण्यात आली; परंतु, केंद्र शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही़ हा कायदा संविधान विरोधी असून, तो रद्द करावा, अशी मागणी होत आहे़ याच पार्श्वभूमीवर संविधान बचाव तेहरीकच्या वतीने सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे़ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला़ आज दुसºया दिवशीही विविध सामाजिक संघटनाच्या पदाधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला़महाराष्ट्र बंदचे आवाहन४दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २४ जानेवारी रोजी या तिन्ही कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे़ या कायद्यांमुळे देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे़ त्यामुळे हा बंद पुकारल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ़ धर्मराज चव्हाण, सुमीत जाधव, सिद्धार्थ कांबळे, शेषराव जल्हारे, संपतराव नंद, अशोक वायवळ, के़डी़ चव्हाण, मेजर लहाने आदींनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारcollectorजिल्हाधिकारी