शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी हादरले! सेलूमध्ये दोन तरुणांवर चाकू हल्ला; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:36 IST

मध्यरात्री वादाचे पर्यवसान रक्ताच्या थारोळ्यात; सेलू शहरात तणावपूर्ण शांतता.

सेलू (जि. परभणी): शहरातील गायत्रीनगर भागात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या वादातून दोन तरुणांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात आदित्य मिलिंद प्रधान हा तरुण गंभीर जखमी झाला होता, ज्याचा शुक्रवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील दुसरा जखमी तरुण आनंद दगडू ढोले याच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यरात्री झाला हल्लामिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गायत्रीनगर परिसरात काही जणांमध्ये भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी धारदार चाकूने आनंद ढोले याच्या छातीवर, तर आदित्य प्रधान याच्या कंबरेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही नातेवाइकांनी तातडीने सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान मृत्यूप्राथमिक उपचारानंतर दोघांनाही परभणीला हलवण्यात आले. मात्र, आदित्यची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाइकांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जबाबांनंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Shaken: Knife Attack in Selu, One Dead, Another Critical

Web Summary : In Selu, Parbhani, a knife attack left one young man dead and another seriously injured after a midnight dispute. Aditya Pradhan died during treatment in Nanded. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी