शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोटनिवडणुकीसाठी ७ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:51 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १४ अ च्या पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली़ त्यात ८ पैकी ७ अर्ज वैध ठरले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १४ अ च्या पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली़ त्यात ८ पैकी ७ अर्ज वैध ठरले आहेत़या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे़वैध ठरलेल्या अर्जांमध्ये सय्यद महेबुब अली सय्यद अहमद अली (राष्ट्रवादी काँग्रेस), सय्यद हारिस अली सय्यद महेबुब अली (अपक्ष), सय्यद आबेद सय्यद उस्मान(अपक्ष), बेगम शबाना अलीमोद्दीन (अपक्ष), खान शहनाजबी अकबर खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), खान मोहसीन अहमद (अपक्ष), सतीश भाऊराव फटके (शिवसेना) यांचा समावेश आहे़ २४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असून, २५ जानेवारी रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ ६ फेबु्रवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका