शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने घात, कार उलटून तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:53 IST

नांदेडकडे जाताना मध्यरात्री काळाने घातली झडप, धीरज जगलपुरे यांच्या निधनाने गंगाखेड शहरात हळहळ.

गंगाखेड (जि. परभणी): गंगाखेड शहरातील 'धीरज मोटर्स'चे मालक धीरज बालासाहेब जगलपुरे (३८) यांचा रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाखेड-लोहा राज्य महामार्गावरील मालेवाडी पाटीजवळ त्यांची कार पलटी झाल्याने ही घटना घडली.​नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, धीरज जगलपुरे हे आपल्या क्रेटा कारने (MH 43 BY 3555) गंगाखेडकडून नांदेडच्या दिशेने जात होते. मालेवाडी पाटीजवळ सध्या पुलाचे काम सुरू आहे. मध्यरात्रीच्या अंधारात पुलाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची कार वेगाने पलटी झाली. धीरज स्वतः कार चालवत होते.​उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवलीअपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत जगलपुरे यांना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ-भावजय असा मोठा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bridge work misjudgment leads to fatal car crash, businessman dies.

Web Summary : Dheeraj Jagalpure, owner of Dheeraj Motors, died in a car accident near Malewadi. He misjudged a bridge construction site at night. His car overturned, and he was declared dead at the hospital. He leaves behind his family.
टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी