लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : दसरा मुहुर्तावर शिर्डी गुलाब महागणार - Marathi News | Parbhani: Shirdi Rose will be expensive on Dussehra Muharta | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दसरा मुहुर्तावर शिर्डी गुलाब महागणार

साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही. ...

परभणी : नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा विद्यार्थ्यांना होणार फायदा - Marathi News | Parbhani: Innovative science center will benefit students | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा विद्यार्थ्यांना होणार फायदा

महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी १५ लाख रुपये खर्च करून गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विज्ञान केंंद्राचा गुंजेगाव व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ग्रामीण भा ...

परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस - Marathi News | Parbhani district with thunderstorms the next day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस

जिल्ह्यात २० सप्टेंबर रोजी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदानासह ओढे- नदी, नाले खळखळून वाहिले. २१ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.९९ मि.मी. पाऊस झाला. ...

परभणी : आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ७४ पथके - Marathi News | Parbhani: Six Paths for Implementing the Model Code of Conduct | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ७४ पथके

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ...

परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला - Marathi News | Parbhani: Legendary leaders have a political existence | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़ ...

अरुंद पुलावर बसचे पाटे तुटले; बसचालकाने प्रसंगावधान राखून ५७ प्रवाशांचा जीव वाचवला - Marathi News | The bus driver saved the lives of 57 passengers by keeping an eye on the incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अरुंद पुलावर बसचे पाटे तुटले; बसचालकाने प्रसंगावधान राखून ५७ प्रवाशांचा जीव वाचवला

येलदरी येथील अरुंद पुलावरील घटना ...

परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला - Marathi News | Parbhani: The passenger's condition saved the lives of 3 passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला

औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जी ...

परभणी : रस्ता खोदून काम बंद - Marathi News | Parbhani: Digging road and closing work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्ता खोदून काम बंद

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ...

परभणी : गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: Gutkha case registered for crime | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी शहरात जप्त केलेल्या १८ लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी घरमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...