जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने अग्रेसर रहावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली तर लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. ...
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळ ...
पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा गळा आवळून खून केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्री पुर्णा तालुक्यातील लिमला येथे घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या २९२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास शनिवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ गतवर्षी १५४ कोटींचा आराखडा होता़ विकास कामांच्या दृष्टीकोणातून त्यात वाढ करण्यात आली आहे़ ...
येथे १३ कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टच्या कामाला राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अदद्यापही मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे़ दोन वर्षांपासून या संदर्भातील प्रक्रिया एसटी महामंडळाल ...
सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़ ...
केंद्र शासनाच्या विविध निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ यानिमित्त परभणी, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...