शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लोणी तांड्यावरील 92 ऊसतोड मजुरांचे अखेर स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 18:36 IST

4 दिवसापासून लोणीजवळ शेतात होते पाल टाकून

ठळक मुद्देलोकमतने बाब उघड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे गावापासून तीन किलोमीटर दूर केली व्यवस्था

- विठ्ठल भिसे 

पाथरी - एकीकडे कोरोनाच्या विष्णुचा कहर सुरू असताना पाथरी तालुक्यातील लोणी तांड्यापासून दीड किमी अंतरावर अडरणातील शेतात चंद्रपूर जिल्ह्यातील 92 ऊस तोड मजूर 26 मार्च पासून पाल टाकून राहत होते ना त्यांची आरोग्य सर्वेक्षण मध्ये नोंद ना आरोग्य तपासणी ही बाब लोकमतने समोर आणल्या नंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली पोलिसां सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 31 मार्च रोजी सर्व मजुरांचे पाथरी येथे स्थलांतर केले 

31 मार्च रोजी दुपारी कोरोना संदर्भात महसूल विभागाचे पथक लोणी तांड्यावर हजर झाले यात उपजिल्हाधिकारी व्ही एल कोळी , तहसीलदार एन यु कागणे ,गटविकास अधिकारी बी टी बायस यांच्या समावेश होता , 26 मार्च रोजी रात्री उशिरा मुला बाळा सह 92 मजूर या भागात लोणी ग्राम पंचायत अंतर्गत लोणी तांड्या पासून दीड किमी अंतरावर मुकादम यांच्या शेतात हे मजूर पाल ठोकून मुक्कामी राहू लागले , कोरोनाचा कहर सुरू असताना आणि पाच जिल्ह्याच्या सीमा ओलांडून ही मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली नव्हती , 30 मार्च रोजी या घटनेबाबत लोकमत ऑनलाइन ला बातमी प्रकाशित झाली आणि त्या नंतर प्रशासन जागे झाले , 30 मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी के पी चौधरी आरोग्य पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली , 

आरोग्य विभागाच्या पथकाने आज सकाळी सर्व ऊस तोड मजुरांची मजूर थांबलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हातावर होम कोरन्टीन चे शिक्के मारण्यात आले त्या जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तहसीलदार एन यु कागणे यांनी सकाळी 8 वाजता लोणी तांडा गाठून माहिती घेतली त्या नंतर दुपारी मजुरांच्या स्थलांतर संदर्भात कारवाई सुरू झाली पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या सोबत सर्व मजूर दोन ट्रॅक्टर मधून पाथरी येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे , 

3 किमी गावाच्या बाहेर पाललोणी बु गावाच्या बाहेर 3 किमी अंतरावर एका शेतात हे मजूर पाल करून राहू लागले होते त्या मुळे गावात कोणालाही याची खबर लागली नाही की नोंदणीत आले नाहीत ज्या वेळी ही बाब निदर्शनास अली त्या वेळी प्रशासकीय यंत्रणेचा एकच गोंधळ उडाला गेला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी