सामूहिक बुद्ध वंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST2021-01-04T04:14:53+5:302021-01-04T04:14:53+5:30

याप्रसंगी अरुणाबाई अंबुरे, संजीवनी खंदारे, रसिका सावंत, सपना सावंत, प्रियंका सावंत, अविशका लांडगे, प्रिया जोगदंड, दीपा जोगदंड यांच्या हस्ते ...

Collective Buddha worship | सामूहिक बुद्ध वंदना

सामूहिक बुद्ध वंदना

याप्रसंगी अरुणाबाई अंबुरे, संजीवनी खंदारे, रसिका सावंत, सपना सावंत, प्रियंका सावंत, अविशका लांडगे, प्रिया जोगदंड, दीपा जोगदंड यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रविवारची सामूहिक बुद्ध वंदना घेतली. नवनाथ साळवे यांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील दिले. यावेळी रामभाऊ सावंत, डी. जी. वाळवंटे, गोपाळ भालेराव, मारुती साळवे, विठ्ठल कांबळे, सखाराम पंडित, आर. जी. मस्के, एस. जी. जंगले, पंढरी सावंत, लक्ष्मण कांबळे, वैजनाथ मुजमले, लक्ष्मण व्हावळे, वैजिनाथ शिंदे, संभाजी साबणे, सी. एस. घनसावंत, बालासाहेब जोगदंड, किशन जंगले, विलास लांडगे, ज्ञानोबा खंदारे, मधुकर खंदारे, जगन्नाथ सावंत, राजाचंद्रसेन जंगले, उमाकांत हेंडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Collective Buddha worship