शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:34 IST

रस्त्याने घरी जात असताना त्यांना एमएच २२ एएस-७०६७ या क्रमाकांच्या दुचाकीचालकाने जोराची घडक दिली.

ठळक मुद्देअपघात घडल्यानंतर दुचाकीचालक वाहन जागेवरच वाहन टाकून पळून गेला. 

परभणी: रस्त्याने जाणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेस दुचाकीस्वाराने दिलेल्या घडकेत या महिलेचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना परभणी शहरात मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास पाथरी रोड भागात घडली. याबाबत दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरातील भारत नगर येथील  मदिना बी शेख यासीम (७०) मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास रस्त्याने घरी जात असताना त्यांना एमएच २२ एएस-७०६७ या क्रमाकांच्या दुचाकीचालकाने पाठीमागून जोराची घडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर दुचाकीचालक वाहन जागेवरच वाहन टाकून पळून गेला. 

यावेळी त्यांचा नातू गफार नसीबखाँ पठाण हा घरी जात होता. त्याच्या निदर्शनास ही बाब आली. त्याने तातडीने मदिना बी शेख यासीम यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा दुपारी ४ च्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत त्यांचा नातू गफार नसीबखाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  एमएच २२ एएस-७०६७ क्रमांकाच्या दुचाकीविरोधात निष्काळीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यू